20 December 2020
जिंदगी की सवाल का जवाब ढूँढता हु, पास आए पलो का हिसाब ढूँढता हु, कितने गम है कितनी खुशी है, उन तमाम लम्हों की किताब ढूँढता हु। G.K.SHELKE
प्रत्येक माणसाच्या जीवनात अडचणी येत असतात.त्या अडचणी त्याला धडा देऊन जातात.अडचणींतून आपली चुकी समजते आणि चुकांमधूनच माणूस शिकत असतो हे सार्थ म्हटले आहे...आपले विचार हीच आपली ओळख असते. आपलं अस्तित्व च त्यानुसार ठरत असतं. स्वाभिमान आणि सद्सद्विवेक बुद्धी हीच सर्वात मोठी संपत्ती. ग.का.शेळके (G.K.SHELKE)