Posts

Showing posts from July, 2022

देवाने इतक सुंदर आयुष्य दिलंय ते असंच पाणचट गोष्टींत नाही घालवायचं.....

जगात अनेक प्रकारचे पशु पक्षी आणि प्राणी आहेत . त्यापैकी सर्वात बुद्धिमान म्हणजेच आपण माणसं...

*चुगली खोर लोकांपासून सावध रहा!स्वतः च्या प्रगतीवर फोकस करा!*

Image
जे लोकं कोणत्याही व्यक्ती बद्दल तिसऱ्या व्यक्तीजवळ काहीही सांगून तिचं कॅरेक्टर त्याच्या नजरेत खराब करतात न त्यांना स्वतः ची लाज वाटली पाहिजे. पूर्ण सत्य कोणालाही माहीत नसताना असलं हलटकटपणा करणं मला तरी नाय आवडत! कोणीच धुतल्या तांदुळाचा नसतो .चार चौघांच्या फालतू चर्चेवर  विश्वास ठेवणारे आणि कोणाबद्दल ही काहीही मतं बनवणारे सरळ सरळ गाढव असतात !😎👍🏻जे रिकामटेकडे असतात तेच दुसऱ्याबद्दल तिसऱ्या जवळ नको नको ते सांगत राहतात. काम करणारे लोक बिजी लोक असतात त्यांच्याकडे असले फालतू चुगल्या करायला टाईम च नसतो!  जिथं एकमेकांच्या प्रगती बद्दल विचार करायचा तिथं काही नालायक लोकं चुगल्या करताना दिसतात.ह्याच कारणामुळे समाज काही अंशी मागे आहे. समजदार तोच जो असल्या चुग्लिखोर लोकांजवळ टाईम वेस्ट करण्या ऐवजी  स्वतः च्या प्रगतीवर फोकस ठेवेल आणि कामाशी काम करेल.🤗👍🏻 जग सुदरवत बसण्याची गरज नि! आधी स्वतः च्या व्यक्तिमत्वावर फोकस करायचं. आपण जर सुदरलो तर समाज आणि देश आपोआप च सुदरण सुरू होईल. त्यामुळेच मी कधीच कोणाबद्दल जास्त विचार करत नसतो. कोणाबद्दल तिसऱ्या जवळ बोलल्यापेक्षा मी स्वत...