खरं प्रेम----
प्रेमाचा अर्थ नुसतं मेसेज, कॉल्स किंवा गाठी भेटी इतकंच नसतो... निःस्वार्थ पणे आपल्या प्रेमाच्या लाईफ मध्ये नेहमी सक्सेस यावं अशी प्रार्थना करणारं म्हणजे खरं प्रेम... आपल्या हृदयात त्याला किंवा तिला कायम ठेवून त्याची सक्सेसफुल होण्याची वाट बघणं म्हणजे खरं प्रेम... नेहमी बोललेच पाहिजे ,भेटलंच पाहिजे असं नव्हे, तर एकमेकांच्या मनांना जपून ठेवणं म्हणजे खरं प्रेम..
❤️सध्या तरी फक्त तुझाच,
❤️👑G.K.SHELKE🇮🇳
Comments
Post a Comment