थोडक्यात पैसा आहे तर सुख आहे...
पैसाच आहे सर्वकाही,
पैसाच देतो आनंदाची ग्वाही,
पैसाच आहे सुखांची रास,
पैशांमुळेच फिटते
अमर्याद गरजांची आस...
खरंच पैसा हा माणसाला त्याची औकात दाखवून देत असतो,
पैसा नाही तर तुम्ही कितीही हुशार असले तरी
ती हुशारी धरीच्या धरिच राहते..
अनेक गरजा आणि अमर्याद इच्छा....
उत्पन्नासोबत खर्चातही होते वाढ..
कठीण समय येता
नाही उरत पैसा,
दुखू लागते माकडहाड...
Gk
Comments
Post a Comment