जात करते घात...
कुणीतरी खरंच म्हटलंय की
"जात हा अपघात आहे
त्याबद्दल गर्व कधीच करू नका
कारण काळ आणि
वेळ आल्यावर ....जातीचं
नाही तर
माणुसकीचं रक्त
कामाला येतं ..........."
मित्रांनो हल्ली खूप भयानक वातावरण सुरू आहे.भीमा कोरेगाव च्या इतिहासाचा आजच्या वर्तमानावर प्रभाव पडला आहे...नेहमी सर्व धर्मियांना रोज वंदन करणारी भारतीय समाज आज चार पाँच कुत्र्याँनि केलेल्या वर्तनामुळे आव न ताव बघता स्वकियांवर बिघडला आहे...महापुरुषाच्या पावन स्मृतीच्या अपमानाचा निषेध करणे योग्यच आहे..पण त्याचा परिणाम कुणाच्या जीव धोक्यात जाण्यात होणे हेही बरं नाही...बाबासाहेबांनी दिलेल्या शिकवणी नुसार समभाव मनात ठेऊन आपण सर्व धर्मियाँनि जातिपेक्शा आपल्या मातीवर प्रेम करायला हवं ,शेवटी सर्व माणूसच आहेत..जात म्हणजे एक समाजाला लागलेला डाग..ज्याचा फायदा काही मोजक्या सत्ताधिशांना होत आहे...
कधी बघितले का आपल्या कडे , की आपण रोजच्या जीवनात कुण्या परधर्मीय बांधवाला वाईट बघितलं किंवा त्याने आपणास हिनवून वाईट वागणूक दिली ?..हा तो भाग वेगळा की सगळेच एकमेकांच्या धर्माचा आदर करतील...पण असे खूप लोकं माझ्या जीवनात आहेत जे जातिपेक्शा माणुसकीचा धर्म मोठा समजतात..अहो प्रत्येक धर्मग्रंथात दिलंय की "मानवता हाच खरा धर्म.." माणसाला माणूस म्हणून जगवा असेच आपल्या महान पुरुषांनी सांगितले..आणि आपल्या छत्रपती शिवरायांचा इतिहास बघा !त्यानी असा जातिभेद कधीच केला नाही...बाबासाहेबांनी सुद्धा असा भेद केला नाही मग आपण त्यांची पूजा करणारे लोकं का बरं भेदभाव करावा हा मला प्रश्न पडत आहे...
Ganesh Shelke

Comments
Post a Comment