कुणास ठाऊक?...

कुणास ठाऊक ?...


माणसं येतात माणसं जातात ,
पण काहीच माणसं मनात राहतात ,
बाकी सर्व जवळ असूनही दूर राहतात....
अनेक विचार दर मिनिटाला येतात ,
पण काहीच विचार कृतित  राहतात,
बाकी सर्व विचार फक्त विचारच बनून राहतात....
कुणी अनोळखी येऊन कधी मनात घर करून जातात ,
तर कुणी नेहमी सोबत राहूनही फक्त आपला फायदा घेऊ पाहतात...
बंधने तर खूप असतात ,
पण त्याना पाळणारे खूप कमी राहतात....
     
        - Gkshelke....

Comments

Popular posts from this blog

लग्न म्हणजे... (भाग १)

कठीण परिस्थिती

बड़ी अच्छी है तनहाई...!