कधी कधी जीवन खूप काही शिकवतं.
मनात जे येईल तर करायला जमत नाही.
 खूप साऱ्या जबाबदार गोष्टी
असतात ज्या माणसाला नीट
जगुपण देत नाहीत.. शिक्षण संपत नसतं.
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
माणूस काही न काही
शिकत असतो. त्याला परिस्थिती शिकवत असते.
त्याच्या प्रत्येक कामाचा त्याच्या भविष्यावर
प्रभाव दिसून येत असतो.
त्याची पुढची जबाबदारी म्हणजे पुढील पिढीसुद्धा
त्याच्या कर्माचे भोग कुठं न  कुठं भोगत असतात.


ग.का.शेळके
9503749967

Comments

Popular posts from this blog

लग्न म्हणजे... (भाग १)

कठीण परिस्थिती

बड़ी अच्छी है तनहाई...!