माणूस कितीही शिकला तरी या हल्लीच्या जगात
त्याच्या मनासारखं काम भेटणं थोडं अवघडच असतं..
घरच्यांना काय, "खूप शिकला ,आता लाग कुठंतरी कामाला.."  म्हणायला जास्त कष्ट पडत नाहीत,
पण ज्याचं त्यालाच कळत असतं...आज इतके शिक्षण घेऊनही अनेक तरुण जॉब साठी वणवण फिरतांना दिसतात.
प्रत्येक जण आर्मी मध्ये किंवा पोलीस मध्ये लागेलच
असं थोडी आहे!... इथं प्रश्न निगेटिव्ह किंवा पोजिटिव्ह विचार ठेवण्याचा नाहीय,तर वास्तविक स्थिति शी परिचय करून घेण्याचा आहे..

ग.का.शेळके

Comments

Popular posts from this blog

लग्न म्हणजे... (भाग १)

कठीण परिस्थिती

बड़ी अच्छी है तनहाई...!