हक्क कोणता...

हक्क कोणता सांगू मी,
तुझ्यावर अन तुझ्या मनावर,
अंतःकरण रिते झाले
अन भाव झाला अनावर,
जीव होतो कासावीस अन 
मन होते गहिवर...
   -ग.का.शेळके


Comments

Popular posts from this blog

लग्न म्हणजे... (भाग १)

कठीण परिस्थिती

बड़ी अच्छी है तनहाई...!