ONPASSIVE

 www.onpassive.com 

   By GKSHELKE

Onpassive  एक आय टी क्षेत्राची कंपनी.

काम :-  ऑनलाईन डिजिटल मार्केटिंग साठी इंटरनेट सोल्युशन्स टूल्स बनवणे. म्हणजे बिजनेस ला अजून प्रभावी बनवण्यासाठी लागणारे मार्केटिंग टूल्स - जसे हिशोबासाठी o - ccounting, ई-मेल साठी - O- Mail,  पैसे ट्रान्सफर वगैरे साठी : O- Wallet, मिटींग्स साठी ; zoom प्रमाणे : O- connect , ऑनलाईन शिक्षण साठी ; O- ccademy... Etc.  इत्यादी असे 50 पेक्षाही जास्त आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या नवीन आणि सर्वात जबरदस्त टेक्नॉलॉजी चा वापर करून तयार केलेली सर्व प्रकारची ऑनलाईन डिजिटल प्रॉडक्ट्स Onpassive  कडे रेडी आहेत. हैदराबाद येथे onpassive चं मोठं चार पाच मजली हेड ऑफिस आहे जिथं आज जवळपास 700 हुन जास्त आय टी इंजिनियर्स, सायंटिस्टस तसेच तज्ञ लोक मोठ्या पगाराने काम करत आहेत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कंपनी वर कुणाचंही कर्ज नाही.पूर्णपणे कर्जमुक्त असलेली onpassive ही जगातील सर्वात बेस्ट आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून सर्वांसमोर एक आगळंवेगळं आणि अविश्वसनीय कमाई चं साधन देत आहे.मित्रांनो मी सुरुवातीला onpassive चं नाव ऐकलं तेव्हा डोक्यात पार मुंग्या झाल्या होत्या. कारण काहीच माहीत नव्हतं...खूप समजून वाचून पाहून घेतल्यानंतर onpassive चा gofounder बनलो. इथं कोणीच कुणाच्या अंडर येत नाही.ही एक प्युवर आय टी कंपनी लॉन्च करत आहे ज्यात सर्वसामान्य माणूस सुद्धा श्रीमंतांच्या यादीत आला पाहिजे आणि जगातील गरीब आणि श्रीमंतांच्या दरीला कमी करता आलं पाहिजे हा Ash mufare सरांचा उद्देश आहे.त्याचप्रमाणे बेसटेस्ट माणसांना हायर करून त्यांच्या कौशल्याचा मानवोपयोगी कामांत उपयोग करून घेण्यासाठी Onpassive पुढं येत आहे.


सद्यस्थितीत कंपनी ची प्राथमिक अवस्था सुरू आहे ज्याला pre launch असे म्हणतात. ज्यात कंपनी लोकांनाही  संस्थापक सदस्यत्व देत आहे. म्हणजे जी लोक आता 9086 आणि पुढे 15000 च्या आसपास भरून Gofounders बनतील ,त्यांना आजन्म सर्व प्रॉडक्ट्स पासून आपोआप नफा मिळत राहील. जसे की फेसबुक ,google च्या founders ना आपण कमवून देतो त्याप्रमाणे. आजपर्यंत इतर ऑनलाईन डिजिटल प्लेटफॉर्मस वर लोकांच्या अनेक क्लिक्स वर अनलिमिटेड इनकम करत आलेल्या फेसबुक वगैरे च्या मालकांनी ग्राहकांना काहीच दिलं नाही. या गोष्टी चा विचार करून हा प्लॅटफॉर्म तयार केला गेला आहे. अजून कंपनी लॉन्चही झाली नाही आणि जगात चार ठिकाणी कंपनी चे मोठमोठे ऑफिसेस आहेत! जवळपास 200 हुन जास्त देशांतून 5,65000 gofounders झाले आहेत. आज onpassive एक आशा बनली आहे लोकांसाठी. माझ्या लाईफ मधली ही पहिली कंपनी आहे जी हजारो मदर तेरेसा सारख्या फौंडेशनस निर्माण करण्याचे स्वप्न आम्ही पाहत आहोत.गरीब गरजूंना मदतीचा हात देऊ करण्याचे स्वप्न पाहत आहोत.. एक असा समाज ज्यात गरीब श्रीमंत ,जात ,धर्म यांचा भेदभाव च नसेल. मानवता हाच मुख्य भाग असेल. एक अद्वितीय तंत्रज्ञान जे आटोमॅटिक काम करणार आहे.पारंपरिक ट्रेडिंग मधल्या सर्व कम्या दूर करून Onpassive च्या त्या दुरदृष्ट्या मालकांनी आपल्या कुशाग्र बुद्धीतून ह्या सिस्टीम ला जन्मास घातलं..जिथं आपल्याला काहीच काम करायची गरज नाही, 

आपल्याला फक्त जॉईन होऊन राहायचं आहे. बाकी काहीच करायचं काम नाही.

सध्या कंपनी सर्व देशांत काम करत असून तिची 1800 लोकांची ज्यात वकील, जज,महान्यायवादी इत्यादी सामील आहेत, त्यांची टीम सर्व लीगल कामकाज,लायसेन्स, वगैरे सर्व काही सांभाळत आहे. भारतातील दोन मोठ्या law firms सोबत onpassive चा दोन वर्षांचा करार  झाला आहे. म्हणजे पूर्णपणे लीगल कंपनी आहे.


Onpassive इनबिल्ट ग्राहकांचे मोठे नेटवर्क बनवून ठेवत आहे परंतु ,ही नेटवर्किंग किंवा मल्टी लेव्हल मार्केटिंग कंपनी नाही परंतु तरी प्रत्येक gofounder ला आटोमॅटिक मोड ने टीम भेटत राहील अशी ही आटोमॅटिक सिस्टीम आहे याची नोंद घ्यावी.ही एक आय टी कंपनी आहे ज्यात कस्टमर ला सुद्धा पुढे चालून पैसे येतील  ही अशी सिस्टीम डिझाइन केली गेली आहे.


ASh mufareh असे कंपनी च्या CEO चं नाव असून यांच्याकडे हार्वर्ड युनिव्हर्सिटी ची  Master of Information Technology  ची मास्टर डिग्री आहे आणि ऑनलाईन मार्केटिंग मध्ये 20-25 वर्षांचा यशस्वी अनुभव आहे.

कंपनी 2018 पासून स्थापन झालेली आहे. परंतु ते म्हणतात ना ,लीगल साठी वेळ लागतोच.Onpassive कायद्याच्या चौकटीत राहूनच लोकांचं भलं करील. येणारे वर्ष सुख समृद्धी चं राहील.


        फिलिंग ऑफ अ गोफाऊंडर


      गणेश काशिनाथ शेळके

9503749967

Comments

Popular posts from this blog

लग्न म्हणजे ..... (भाग ८)

लग्न म्हणजे... (भाग १)

बड़ी अच्छी है तनहाई...!