कर्तृत्व
विश्वास असावा, जिद्द असावी,
पण सर्व गोष्टींची एक हद्द असावी.
स्वाभिमान बाळगून करावे सगळं,
कर्तृत्वासोबत इच्छाशक्ती सिद्ध असावी.
*😎G.K.SHELKE🇮🇳💓*
प्रत्येक माणसाच्या जीवनात अडचणी येत असतात.त्या अडचणी त्याला धडा देऊन जातात.अडचणींतून आपली चुकी समजते आणि चुकांमधूनच माणूस शिकत असतो हे सार्थ म्हटले आहे...आपले विचार हीच आपली ओळख असते. आपलं अस्तित्व च त्यानुसार ठरत असतं. स्वाभिमान आणि सद्सद्विवेक बुद्धी हीच सर्वात मोठी संपत्ती. ग.का.शेळके (G.K.SHELKE)
Comments
Post a Comment