Posts

कर्तृत्व

विश्वास असावा, जिद्द असावी, पण सर्व गोष्टींची एक हद्द असावी. स्वाभिमान बाळगून करावे सगळं, कर्तृत्वासोबत इच्छाशक्ती सिद्ध असावी. *😎G.K.SHELKE🇮🇳💓 *

Mind it Founder!

*गलतियों से सिखों दोहराओ मत,* *सच का साथ दो घबराओ मत!* *महकने दो इंसानियत हर तरफ,* *पर कामयाबी पर ज्यादा इतराओ मत!* *😎G.K.SHELKE😊🇮🇳💓* 💐💐💐

ए जिंदगी

ए इंसानियत तू दिल को दुवा दे रही है, खुशियों को बाँटने की सलाह दे रही है... भर आये जी भी कुछ देख ये मंज़र, रास्तों में भी  ये जरूरतमंदों की भीड़ नजर आ रही है।

💓🇮🇳खरा शिव भक्त -शिवजयंती स्पेशल

*छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना मनापासून शुभेच्छा...!💐💐💐💐💐*   प्रत्यक्ष शिवरायांचे आदर्श,त्यांचे विचार आत्मसात करणं महत्वाचं..बाकी गाजावाजा जल्लोष तर बाय प्रॉडक्ट चालतोच...वर्तवणुकी तुन महाराज दिसले म्हणजे शिवभक्ती सार्थकी लागली समजायची...छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी आपल्या कुशाग्र बुद्धी आणि जबरदस्त नियोजनाच्या जोरावर आपल्या मावळ्यांना एकत्र करून उभारलेल्या स्वराज्यात कोणत्याही वाईट गोष्टीला परवानगी नव्हती.मग ते व्यसन असो वा लेकी बाळी चा छळ..असामान्य नेतृत्वक्षमता, नियमांची काटेकोर अंमलबजावणी, भेदभाव विसरून सर्वांना जोडून ठेवण्याची कसब, चार पावलं पुढचा विचार करून नियोजन करण्याचा दूरदृष्टी दृष्टिकोन.., जर तुम्ही खरे शिवभक्त असाल तर यातील निदान एक तरी गोष्ट नीट जमवून बघण्याचा तुम्ही प्रयत्न केला पाहिजे.महाराजांनी व्यसनाला कडकडीत विरोध केला होता. तुमच्या पैकी किती खरे शिवभक्त व्यसनापासून दूर आहेत? किती शिवभक्त माया बहिणींना इज्जत देतात? किती शिवभक्त वयोवृध्दांचा आदर करतात? किती शिवभक्त महाराजांच्या लुक सोबतच त्यांच्या आदर्शानाही जीवनात उतवरतात?मी कधी ...

Thought

आपले विचार हीच आपली ओळख असते.  आपलं अस्तित्व च त्यानुसार ठरत असतं.  स्वाभिमान आणि सद्सद्विवेक बुद्धी हीच सर्वात मोठी संपत्ती.

।।न भूतो न भविष्यते।।

।।न भूतो न भविष्यते।। 💕💕💕💕💕💕💕 ONPASSIVE  न नेटवर्क मार्केटिंग है, न एम एल एम है, न चैन सिस्टीम, न शेयर मार्केटिंग है, न क्रिप्टो है, न कोई इन्वेस्टमेंट स्किम है, और न ही किसी प्रकार का ट्रेडिशनल मार्केटिंग है!🤔😲 फिर यह क्या है?🤭 यह है इंटरनेट सॉल्यूशन्स मार्केटिंग! यह है दुनिया का नया अविष्कार! यह है नई खोज जिसे इंटरनेट क्रांति भी कहा जा सकता है!  अब इंटरनेट क्रांति का मतलब?🤔😲 मतलब- इंटरनेट टुल्स ,सॉफ्टवेयर तथा ऍप्लिकेशन्स बनाकर दुनिया को सबसे सस्ते और सुपर टेक्नोलॉजी के टुल्स उपलब्ध कराना! 😃 अब ONPASSIVE के सॉफ्टवेयर तथा इंटरनेट टुल्स कौन कौनसे रहेंगे? 🤔🤔😲 जैसे फेसबुक है वैसा O NET, फोन पे जैसा O WALLET, ZOOM को टक्कर देगा O CONNECT, ऑनलाइन एज्युकेशन का O CADEMY आदि सभी प्रकार के जितने भी टुल्स अभी मार्केट में उपलब्ध है उन से भी बेहतर और सुपर टेक्नोलॉजी के साथ ONPASSIVE के 50 से भी ज्यादा इंटरनेट टुल्स मार्केट को हिलाने आ रहे है! बात जरा हजम होने के लिए मुश्किल है ना ?🤭मुझे भी कहा हज़म हुई थी! लेकिन सभी तरह की इन्फॉर्मेशन लेने और प्रत्यक्ष अनुभवों के बाद आज मै...

कसा बसा भेटला जन्म

Image
  कसा बसा भेटला जन्म .... कसा बसा भेटला जन्म , वाया त्याला घालू नका , अति तिथंच माती होते , हे मात्र विसरू नका ... लाख मोती हिरे असतील , अभिमान जास्त बाळगू नका , माणुसकीची भिंत अशी ही सहजतेने पाडू नका ... गरम मनाने ; गरम डोक्याने , निर्णय जास्त घेऊ नका , तरुणपणाचं रक्त हे असं , जास्त उसळी मारू नका .. होतात अनर्थ होतात पापं , चुकीची संगत धरू नका .. मायबापांचं नाव असे हे , धुळीत मिसळून टाकू नका .. होतील चुका हि खूप साऱ्या , पण वारंवार चुकू नका .. एकच धडा घेऊन शहाणा , नम्रपणा सोडून राहू नका .. येतील दिवसही चांगले आपले , विश्वास मनाचा सोडू नका , अन माणुसकीची नाती आपली , आपुलकी कमी करू नका .. G.K.SHELKE , FOUNDER MEMBER OF ONPASSIVE LLC COMPANY ... LAUNCHING SOON... 1 G.K. Shelke Gofounder Onpassive

दाटून येतं मन ...

Image
दाटून येतं मन ....     दाटून येतं  मन , रडून जातं  काळीज ,  सुखदुःखाच्या या वाटेवर ,  चुकते कधी बेरीज ..  अडचण राहते मोठी ,  पण परिस्थिती राहते छोटी ,  काय  होईल कसं  होईल , वाटत राहते भीती ...  हळव्या ह्या भावना ,  कमजोर करती मना , अपेक्षा भंग इतके होऊन ,  तुटून जातो माणसाचा कणा ....  नशिबाची कसोटी ही ,  चालूच राहते सदा ,  जी राहतील शांत नेहमी ,  त्यांचाच जास्त फायदा ...  अनुभवांतून घ्यावी शिकवण ,  एवढंच आजचं  सार , मनच आपलं जर नसेल चांगलं ,  तर काय पैशांचा घालणार खार ??                       गणेश काशिनाथ शेळके ,  FOUNDER MEMBER OF ONPASSIVE  INFORMATION TECHNOLOGY COMPANY .